पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण?

31 May 2024

Created By: Soneshwar Patil

देवमाणूस फेम अभिनेत्री नेहा खान

अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे

अभिनयासोबत नेहा एक मॉडेल देखील आहे

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

सतत चाहत्यांना हटके लुकने करत असते घायाळ

तिच्या या लुकवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

विदुला चौगुलेचा मनाली लुक, फोटो पाहून चाहते घायाळ