हा कसला ड्रेस, पूजा हेगडेच्या नवीन लुकची जोरदार चर्चा

04 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री पूजा हेगडे

अभिनेत्रीच्या नवीन लुकची जोरदार चर्चा

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं फोटोशूट

सोशल मीडियावर फोटो प्रचंड व्हायरल

या ग्लॅमरस लुकमध्ये पूजा दिसतेय सुंदर

तिच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

सईचा हटके समर लुक, फॅशन पाहून चाहते म्हणाले...