साजणा तू ….. सावरलं, पूजा सावंतचे न पाहिलेले हळदीमधील फोटो व्हायरल

08 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सौंदर्य क्वीन पूजा सावंतचा खास लुक

सोशल मीडियावर शेअर केले हळदीमधील सुंदर फोटो

नेहमी चाहत्यांना सौंदर्याने पूजा सावंत करत असते घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमी असते सक्रीय

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

लाखो दिलको क्रश, वाढदिवसानिमित्त हटके फोटोशूट, चाहते फिदा