स्वर्गातून अवतरलेली अप्सरा, प्राजक्ताचा मराठमोळा लुक, सौंदर्य...

12 April 2024

Created By: Soneshwar Patil

स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

याच मालिकेतून अभिनेत्री पोहोचली घराघरात

नुकतेच अभिनेत्री नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या दिवशी घेतली नवीन कार

 फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

अभिनेत्री अभिनय आणि सौंदर्याने असते नेहमी चर्चेत

नजर..ना लगे, श्रद्धाचा साडीमध्ये हॉट लुक, चाहते म्हणाले after a....