मराठी अप्सरा प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
नेहमी ती तिच्या सौंदर्याने चाहत्यांना आकर्षित करत असते
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा बिकिनीमधील फोटो खूप व्हायरल होत आहे
या फोटोमध्ये प्राजक्ता माळीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
या फोटोमध्ये प्राजक्ता माळी ही खूप सुंदर दिसत आहे
प्राजक्ता माळीचा इन्स्टाग्रामवर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ