लांबलचक गाडीसमोर प्राजक्ता माळी, चाहते म्हणाले आरे...

13 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ऑस्ट्रेलिया दौरा

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री मस्त सुट्टीचा आनंद लुटतेय

सोशल मीडियावर वेगवेगळ्या लुकमधील फोटो पोस्ट करतेय

तिच्या या व्हायरल फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चाहते

धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा साडी लुक, फोटो चर्चेत