अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज, फोटो चर्चेत

06 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी  

प्राजक्ताचं ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट

काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा

निळ्या साडीत प्राजक्ताचं खुललं सौंदर्य

क्यूट स्माईल पाहून चाहते झाले फिदा

चाहत्यांनी प्राजू प्राजू अशा केल्या कमेंट्स

अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, म्हणाले तू सध्या काय करते...