वादळापूर्वींची शांतता, प्राजक्ताचा हटके लुक, कॅप्शन चर्चेत

28 April 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हॉट अंदाज

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

प्राजक्ताच्या हटके लुकची सर्वत्र चर्चा

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या कातिलाना पोज

अभिनेत्रीने या फोटोंना दिलं वादळापूर्वीची शांतता असं कॅप्शन

प्राजक्ता माळीच्या या हटके कॅप्शनची होतेय जोरदार चर्चा

नेहा मलिकचा मोनोकिनीमध्ये बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते फिदा