चेहरा है या चाँद खिला है, अभिनेत्रीचा नवीन लुक, चाहते म्हणाले शब्द नाहीत...

01 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा साडी लुक

गुलाबी आणि काळ्या रंगाच्या साडीमध्ये केलं सुंदर फोटोशूट

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने चाहत्यांना शेअर केले खास फोटो

या फोटोंमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

प्राजक्ता माळीने साडीवर परिधान केला काळ्या रंगाचा ब्लाऊज

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या लुकची रंगली आहे चर्चा

सुपर से ऊपर, happiness म्हणत सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट