प्रार्थना करतो, मला एकदा भेट..., प्रार्थनाच्या फोटोंवर कोणाची कमेंट

16 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

काळ्या टॉप आणि जीन्समध्ये केलं फोटोशूट

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी पोस्ट केले फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट

प्रार्थना करतो, मला एकदा भेट..चाहत्यांची कमेंट

हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स