आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी... प्रार्थनाचा भिर्रर करणारा अंदाज

 17 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा शेतकरी अंदाज

पोपटी रंगाच्या साडीमध्ये प्रार्थनाचा सिंपल लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल

या फोटोमध्ये अभिनेत्री जनावरांना चारा चारताना दिसत आहे

प्रार्थना बेहेरेचा हा विना मेकअप लुक ठरतोय चर्चेचा विषय

या फोटोत अभिनेत्री गाईला घेऊन शेतामध्ये जाताना दिसत आहे

तारक मेहतामधील 'बबीता जी'चा दिलखेच अंदाज, चाहते घायाळ