नथीचा नखरा नऊवारी साडी..., प्रार्थनाचा गुढीपाडवा स्पेशल लुक

08 April 2024

Created By: Soneshwar Patil

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

अभिनय आणि सौंदर्याने प्रार्थना लोकप्रिय

नुकतेच अभिनेत्रीने जांभळ्या साडीत केलं फोटोशूट

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले खास फोटो

अभिनेत्रीचा मराठमोळा साजशृंगार वेधतोय सर्वांचं लक्ष

या जांभळ्या साडीत प्रार्थना दिसतेय खूपच छान

शिवालीच्या सौंदर्यावर नाहीतर 'या' गोष्टीवर आहेत चाहते फिदा