काय भाव दिले करवंद, प्रियदर्शनी इंदलकरचा नवीन लुक पाहिला का?

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

फुलराणी फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर

अभिनेत्रीने केलं निळ्या साडीमध्ये फोटोशूट

चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

या साडीमध्ये प्रियदर्शनी इंदलकर दिसतेय खूपच सुंदर

काय भाव दिले करवंद, अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

सौंदर्यासोबत अभिनेत्री साडी लुकने असते चर्चेत

काय करावं या सौंदर्याला, 44 वर्षीय अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर