पुणेरी सौंदर्य, एकदम पारंपारिक, ही महाराष्ट्राची नवीन क्रश कोण?

11 April 2024

Created By: Soneshwar Patil

गुलाबी साडीमध्ये मराठी अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं

कोल्हापूरच्या शोभायात्रेत प्रियदर्शिनीचं ढोल वादन

अभिनेत्रीने गुढीपाडव्यासाठी केला होता हा खास लुक

तिने या वेळी गुलाबी काठ असलेली साडी परिधान केली होती

नाकात नथ, कानात झुमके, प्रियदर्शिनी सौंदर्याने पुन्हा चर्चेत

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून अभिनेत्रीला मिळालीय प्रसिद्धी

ईद मुबारक, आमना शरीफचा ईद लुक ठरतोय चर्चेचा विषय