काय म्हणावं या फॅशनला, प्रियदर्शनीचा हटके अंदाज, फोटो तुफान चर्चेत

20 April 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर

फिल्मफेअर अवॉर्डसाठी प्रियदर्शनीचा हटके लुक

व्हायरल फोटो पाहून चाहते देखील झाले थक्क

तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा

अभिनेत्रीच्या आयुष्यातला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड

अवॉर्ड हातात घेताच अभिनेत्रीला अश्रू अनावर

भर उन्हाळ्यात वहिनीसाहेबांचा कूल अंदाज