Rajeshwari Kharat : क्या बात है, 'फँड्री'मधील 'शालू'चा हॉट अंदाज
फँड्री चित्रपटामुळे राजेश्वरी खरात हिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे
राजेश्वरी खरातने तिच्या अभिनयाची सुरुवात ही सोमनाथ अवघडे यासोबत केली आहे
राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर देखील नेहमी तिचे रील्स व्हिडीओ शेअर करत असते
या लुकमध्ये अभिनेत्री राजेश्वरी खरात ही खूप सुंदर दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे
पहा व्हिडीओ