कडक उन्हाळ्यात रिंकूचा साडी लुक, फोटो शेअर करत म्हणाली...

09 May 2024

Created By: Soneshwar Patil

सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु

गुलाबी साडीमध्ये अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

इन्स्टाग्रामवर शेअर केले हटके लुकमधील फोटो

Summer+cotton saree= love असं दिलं फोटोंना कॅप्शन

केसात गजरा आणि क्यूट स्माईल करतेय चाहत्यांना घायाळ

रिंकूच्या साडी लुकवरून चाहत्यांची नजर हटेना

हाय गर्मी..., तितीक्षा तावडेचा स्विमिंग पूलमध्ये हॉट अंदाज, फोटो व्हायरल