रेडियो लावून पुस्तक कोण वाचतं, मराठी अभिनेत्रीचा विकेंड लुक ट्रोल

12 June 2024

Created By: Soneshwar Patil

सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू

रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केला विकेंड लुक

फोटो पाहून चाहत्यांनी केल्या हटके कमेंट

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची होतेय चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

वेगवेगळ्या लुकमधील फोटोंनी रिंकू असते चर्चेत

बारावी फेल पण सौंदर्यामध्ये पास, फोटोमधील सौंदर्य क्वीन कोण?