अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट, चाहत्यांना लागली काळजी, म्हणाले काही तरी...

20 March 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्याची खाण मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव

शॉर्ट टॉपमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज

चाहत्यांना अभिनेत्रीने शेअर केले  खास फोटो

या ड्रेसमधील फोटो पाहून चाहत्यांनी केल्या कमेंट्स

म्हणाले जरा खात पीत जा तर काहींनी सुंदर लुक अशा केल्या कमेंट्स

अभिनेत्री नेहमी सौंदर्य आणि हटके लुकने असते चर्चेत

लग्नानंतर पूजाचा बोल्ड लुक, चाहते म्हणाले शर्ट काढून...