सोनू की शादी, अभिनेत्रीचा लग्नसोहळ्यासाठी साऊथ लुक, तुम्ही ओळखलं का?

03 May 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव

अभिनेत्रीचा पांढऱ्या साडीमध्ये साऊथ लुक

#Sonukishaadi म्हणत पोस्ट केले फोटो

अभिनेत्रीने महाराष्ट्रीयन साडीमध्ये हा लुक पूर्ण केलाय

तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे

I Love U Pillu म्हणत मानसीने शेअर केले फोटो, म्हणाली विटावर विटा...