'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याने चाहत्यांना लावलं वेड
'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याने चाहत्यांना लावलं वेड
11th Jan 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव ही तिच्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते.
त्यासोबत ती तिच्या सौंदर्य आणि हटके लुकमुळे देखील चर्चेत असते.
अभिनेत्री नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
या फोटोत देखील तिचं सौंदर्य आणि हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहे.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा हा लूक सध्या चर्चेत आला आहे.
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा