'उफ्फ. . .तेरी अदा...' रुपालीचा नवा लुक पाहुन चाहत्यांच्या तोंडुन हेच उद्गार निघत आहेत.

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते

रुपाली भोसलेचा मराठमोळा साज शृंगार होतोय व्हायरल.

रुपालीने पिवळ्या रंंगाच्या साडीसोबत ब्लू रंगाचा ब्लाऊज घातला आहे

रुपालीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे 

रुपालीने हा लूक पूर्ण करण्यासाठी पांढर्या रंगाचे अलंकार परिधान केले आहेत.  

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी