अभिनेत्री रुपाली भोसलेचा मनमोहक लूक, सोशल मीडियावर चर्चा

आई कुठे काय करतेमधील संजनाचं काळ्या साडीमध्ये लूक

रुपाली भोसलेच्या साडीमधील लुकने चाहते घायाळ झाले आहेत

तिने काळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे

तिच्या या साडीवरील लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे

 संजना बनून रुपाली भोसले ही घराघरात पोहोचली आहे

पहा व्हिडीओ