रुपालीच्या नखरेल अदा, जांभळ्या साडीमध्ये खुललं सौंदर्य

27 April 2024

Created By: Soneshwar Patil

आई कुठे काय करते फेम मराठी अभिनेत्री रुपाली भोसले

या मालिकेत अभिनेत्री साकारतेय संजनाची भूमिका

रुपालीला याच मालिकेतून मिळालीय खूप प्रसिद्धी

अभिनयासोबत रुपाली सौंदर्याने चाहत्यांना करते घायाळ

सोशल मीडियावर सतत शेअर करत असते सुंदर फोटो

रुपाली भोसले सोशल मीडियावर असते चाहत्यांच्या संपर्कात

रुपालीच्या नखरेल अदा, जांभळ्या साडीमध्ये खुललं सौंदर्य