मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेचा मनमोहक लूक, चाहते फिदा

मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेनी तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत 

या फोटोंमध्ये रुपाली भोसलेने साडीमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

रुपाली भोसलेच्या कातिलाना नजरेवर चाहते घायाळ झाले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री रुपाली भोसले ही खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षा व केला आहे

पहा व्हिडीओ