चाँद परी, पांढऱ्या सूटमध्ये रुपाली भोसले

07 April 2024

Created By: Soneshwar Patil

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले

या मालिकेत अभिनेत्री साकारतेय संजनाची भूमिका

नुकतेच अभिनेत्रीने तिचे पांढऱ्या सूटमधील फोटो पोस्ट केलेत

अभिनेत्रीचा हा लुक सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर चाँद परी अशा कमेंट्स केल्या आहेत

रुपाली अभिनयासह सौंदर्याने करते चाहत्यांना घायाळ

जस्ट लुकिंग लाइक वाऊ, काळ्या साडीत माधुरीचं सौंदर्य खुललं