सईच्या घरी आली नवी मर्सिडीज बेंज! लेकीचा आनंद पाहून आई झाली भावूक

10 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी बोल्ड बिनदास्त अभिनेत्री सई ताम्हणकर

सईने गुढीपाडव्याला खरेदी केली महागडी कार

लेकीचा आनंद पाहून आई झाली भावूक

सोशल मीडियावर सईने शेअर केले फोटो

बोल्ड आणि हॉट फोटोंनी सई असते चर्चेत

सध्या तिच्या नवीन कारची होतेय जोरदार चर्चा

किती गोंडस दिसावं एखाद्या व्यक्तीने, गुलाबी साडीमधील ही परी कोण?