बोल्ड क्वीन अभिनेत्री सई ताम्हणकरचा हटके लुक

15 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी धडाकेबाज अभिनेत्री सई ताम्हणकर

नुकतेच अभिनेत्रीने केलं गुलाबी ड्रेसमध्ये फोटोशूट

वेगवेगळ्या पोजमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून हॉट अशा कमेंट

इन्स्टाग्रामवर सई बोल्ड लुकने असते नेहमी चर्चेत

मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अभिनेत्रीचे चाहते

एकच नंबर दिसतेय अप्सरा, उर्मिला कोठारेचा मनमोहक लुक