सई ताम्हणकरचा नवीन लुक चर्चेत, चाहते म्हणाले सई 25 लाख मतांनी आघाडीवर

06 June 2024

Created By: Soneshwar Patil

हटके बोल्ड क्वीन अभिनेत्री सई ताम्हणकर

सोशल मीडियावर सई हटके लुकने असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने गुलाबी ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त हटके कमेंट्स केल्या आहेत

सई ताम्हणकर 25 लाख मतांनी आघाडीवर अशी चाहत्यांनी कमेंट केलीय

'उफ्फ तेरी अदा', मानसीची अदा पाहूनच चाहते...