सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सोशल मीडियावर सई ताम्हणकरचा बिकिनीमधील व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे 

सई ताम्हणकरच्या या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे 

पोज आणि हॉट फोटोंनी सई ताम्हणकर नेहमी चर्चेत असते

सईचा प्रत्येक लूक चाहत्यांना घायाळ करणारा असतो

सई ताम्हणकरचा इन्स्टाग्रामवर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ