सुंदर फोटो आहेत, फोटोमधील अभिनेत्री कोण?

 05 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर

भगव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा हटके लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

अभिनेत्री सतत ग्लॅमरस लुकने असते चर्चेत

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर

तुला पाहिलं की अभ्यास करू वाटतो, लाल साडीमधील अभिनेत्री कोण?