पहायला विसरू नका..., चाहते म्हणाले नक्की

10 March 2024

Created By: Soneshwar Patil

पिवळ्या लहंग्यामध्ये अभिनेत्री समृद्धी केळकर

'मी होणार सुपरस्टार जोडी नं' ची सुत्रसंचालीका

या चमकदार लहंग्यामध्ये समृद्धी दिसतेय सुंदर

तिच्या या लुकवरून चाहत्यांची नजर हटेना

सोशल मीडियावर अभिनेत्री असते नेहमी सक्रीय

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर आहेत लाखो चाहते

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये सर्वात जास्त चर्चेत, साडीमधील अभिनेत्री कोण?