पोरी तुझी कातिल अदा, प्रिंटेड लहंग्यात समृद्धी केळकर

16 March 2024

Created By: Soneshwar Patil

स्टार प्रवाह परिवार सोहळ्यासाठी समृद्धी केळकरचा खास लुक

मी होणार सुपरस्टार जोडी नं 1 मधून येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

नुकतेच समृद्धी केळकरने तिचे लेहेंग्यामधील फोटो शेअर केलेत

समृद्धी केळकरचा हा लुक पाहून चाहते फिदा झालेत

सोशल मीडियावर समृद्धी तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चाहते

मोनोकिनीमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, तुम्ही ओळखलं का?