हा नुसता नखरा नाही तर खरा नखरा, समृद्धी केळकरचा मराठी तडका

28 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री समृद्धी केळकर

कपाळी चंद्रकोर आणि कानात झुमके, समृद्धीचा खास लुक

लाल रंगाच्या लहंग्यामध्ये समृद्धीची घायाळ करणारी अदा

समृद्धी केळकरची ही अदा पाहून चाहते फिदा झालेत

अभिनेत्रीचा निळ्या साडीमधील लुक वेधतोय चाहत्यांचं लक्ष  

मराठमोळ्या लुकचं चाहत्यांकडून जोरदार कौतुक

पांढऱ्या लहंग्यामध्ये आमना शरीफ, सौंदर्य पाहून चाहत्यांना पडली भुरळ