वेड लावी जीवा! समृद्धी केळकरचं घायाळ करणारे सौंदर्य

30 April 2024

Created By: Soneshwar Patil

फुलाला सुगंध मातीचा फेम समृद्धी केळकर

जांभळ्या साडीमधील फोटो अभिनेत्रीकडून शेअर

या साडीमध्ये समृद्धी केळकरचं खुललं सौंदर्य

चाहत्यांकडून फोटोंवर खूपच सुंदर केळकर बाई अशा कमेंट

समृद्धी केळकरच्या क्यूट स्माईलने लावलं चाहत्यांना वेड

सौंदर्य आणि अभिनेत्रीच्या हटके पोजची होतेय चर्चा

नखरेवाली अप्सरा, सोनालीच्या हटके अदा पाहून चाहते थक्क