किती सुंदर...अप्रतिम सौंदर्य, समृद्धीचा साडी लुक चर्चेत

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री समृद्धी केळकर

 अभिनेत्रीने पोस्ट केले साडीमधील खास फोटो

पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या दिलखेच पोज

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची होतेय जोरदार चर्चा

सतत हटके लुक आणि सौंदर्याने अभिनेत्री असते चर्चेत

या फोटोमध्ये समृद्धी केळकर दिसतेय खूपच सुंदर

हटके क्वीन...अवनीत कौरचा नवीन लुक पाहून चाहते थक्क