विना मेकअप काळ्या ड्रेसमध्ये सायली संजीव, फोटो व्हायरल

13 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सायली संजीवचा नवीन लुक

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या हटके पोज

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची रंगली चर्चा

या काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना

सोशल मीडियावर आहेत अभिनेत्रीचे लाखो चाहते

भर उन्हात समृद्धी केळकरचा ठंडा ठंडा लुक, फोटो पाहून...