वेड लागलं यार तुझे, सायली इतकी गोड कशी गं तू

11 March 2024

Created By: Soneshwar Patil

निळ्या साडीमध्ये मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव

अभिनेत्रीने निळ्या साडीवर परिधान केला पांढरा ब्लाऊज

मोकळे केस, अभिनेत्रीची सुंदर स्माईल करतेय घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे साडीमधील फोटो व्हायरल

या साडीमध्ये अभिनेत्री सायली संजीव दिसतेय खुपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

ये क्या हुआ? सारा खानच्या पोटाला भाजल्याच्या खुणा, फोटो व्हायरल