लाखात एक, झुंडमधील अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य

06 April 2024

Created By: Soneshwar Patil

झुंड फेम मराठी अभिनेत्री सायली पाटील

सायली इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय

झुंड चित्रपटात सायलीने साकारली प्रमुख भूमिका

नुकतेच तिने विना मेकअप लुकमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये देखील अभिनेत्री खूप सुंदर दिसतेय

तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

खूप आकर्षक, ब्यूटीफुल गर्ल इन ब्यूटीफुल साड़ी