किती हसवणार अजून तुम्ही दोघी, शिवाली आणि भिवालीचा मनमोहक अंदाज

16 April 2024

Created By: Soneshwar Patil

 शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकरचं सुंदर फोटोशूट

दोघींनी साडीमध्ये दिल्या एकापेक्षा एक सुंदर पोज

इन्स्टाग्रामवर प्रियदर्शनी इंदलकरने पोस्ट केले फोटो

शिवाली आणि प्रियदर्शनी दोघी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

दोघी सोशल मीडियावर सौंदर्य आणि हटके लुकने असतात चर्चेत

सध्या दोघींच्या फोटोंची सोशल मीडियावर होतेय जोरदार चर्चा

पांढरी साडी, केसात गजरा, हनी रोजच्या लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा