शिवाली परब ट्रोल, फोटो पाहून चाहते म्हणाले कानून के हाथ...

28 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब

टॉप आणि शॉर्ट ड्रेसमध्ये शिवालीने शेअर केले फोटो

समुद्रकिनारी शिवाली मस्त सुट्टीचा आनंद लुटतेय

या फोटोंना तिने हस्ते रहो असं कॅप्शन दिलं आहे

शिवालीची ही अदा चाहत्यांना करते घायाळ

तिच्या या फोटोवर 82 हजार लाईक्स आल्या आहेत

महाराष्ट्राचा अभिमान, अमृता खानविलकरचा मराठमोळा अंदाज