खूप सुंदर... लय लय भारी... शिवालीचा एक फोटो व्हायरल अन् कमेंट्सचा पाऊस

04 April 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन अभिनेत्री शिवाली परब

अभिनयासोबत सौंदर्याने जास्त असते चर्चेत

कपाळी चंद्रकोर आणि कानातील झुमक्यांनी वेधलं लक्ष

अभिनेत्रीने या फोटोंना मसोली ठुमकेवाली असं दिलं कॅप्शन

सोशल मीडियावर शिवाली परब 'शिवा' नावाने आहे खूप चर्चेत

शिवाली परबच्या सौंदर्याचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते

किती दा... तुला पाहावे... अपूर्वाचा गुलाबी साडीत ठसकेबाज अंदाज