खूपच सुंदर दिसतेय, शिवाली परबचं सौंदर्य पाहून चाहते म्हणाले...

11 April 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन अभिनेत्री शिवाली परब

गुलाबी साडीमध्ये शिवालीच्या घायाळ करणाऱ्या अदा

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी अभिनेत्री पोस्ट केले फोटो

या फोटोमध्ये शिवालीने कपाळी चंद्रकोर लावली आहे

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत

खूपच सुंदर दिसत आहे असं चाहत्यांनी म्हटलं आहे

अप्रतिम..अप्रतिम सौंदर्य, सोनालीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री फेल