चंचल...हा ड्रेस खूपच छान दिसतोय, शिवाली परब पुन्हा चर्चेत

21 June 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार

शिवाली परबने गुलाबी ड्रेसमध्ये केलं सुंदर फोटोशूट

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

अभिनयासोबत सौंदर्याने शिवाली परब चाहत्यांना करतेय घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

या फोटोमध्ये शिवाली परब दिसतेय खूपच सुंदर

क्यूट स्माईल अन् भाग्यश्री मोटेचं मनमोहक सौंदर्य