महाराष्ट्राची क्रश, फोटोमधील अभिनेत्री कोण?

27 February 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री शिवाली परबचा खास लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

निळ्या ड्रेसमध्ये शिवाली परब दिसतेय सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अभिनेत्रीचे चाहते

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून अभिनेत्रीला प्रसिद्धी

हिरव्या शॉर्ट ड्रेसमध्ये मोनालिसा, फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष