आता मिरा रोडला परी रोड म्हणायचं, शिवालीच्या फोटोवरील कमेंट चर्चेत

24 June 2024

Created By: Soneshwar Patil

कॉमेडी क्वीन अभिनेत्री शिवाली परब

नुकतेच शिवालीने पोस्ट केले गुलाबी ड्रेसमधील फोटो

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या सुंदर पोज

अभिनेत्रीने फोटोंना दिलं परी असं कॅप्शन

आता मिरा रोडला परी रोड म्हणायचं अशी चाहत्याने केली कमेंट

सोशल मीडियावर शिवालीच्या फोटोवरील कमेंट्सची जोरदार चर्चा

लिफ्टमध्ये पलक तिवारीचा हॉट जलवा, फोटो व्हायरल