आरे बापरे..., चंद्रकोर आणि गुलाबी साडीत शिवाली परब

20 March 2024

Created By: Soneshwar Patil

कॉमेडी क्वीन अभिनेत्री शिवाली परबचा साडी लुक

गुलाबी साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर शिवालीच्या फोटोंनी लावलं चाहत्यांना वेड

या फोटोमध्ये अभिनेत्री शिवाली परब दिसतेय खूपच सुंदर

शिवाली परब नेहमी तिच्या अभिनय आणि सौंदर्याने घायाळ करते

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त हटके कमेंट्स केल्या आहेत

हुस्न की मलिका हो तुम, अंजली अरोराचा हा लुक पाहिला का?