सूर्याचा प्रकाश कमी पडेल, त्यापेक्षाही सुंदर दिसतेय तू

22 May 2024

Created By: Soneshwar Patil

कॉमेडी क्वीन मराठी अभिनेत्री शिवाली परब

शिवाली परबचं पिवळ्या साडीमध्ये फोटोशूट

इन्स्टाग्रामवर शिवालीने शेअर केले फोटो

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

सतत हटके लुक आणि कॉमेडीने असते चर्चेत

मराठमोळा लुक, साडीमध्ये आमना शरीफच्या दिलखेच अदा