काय सांगू राणी मला गाव सुटना, कॉमेडी क्वीन थेट शेतात, फोटो व्हायरल

23 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब

नुकतेच शिवाली परबने शेतामधील फोटो पोस्ट केलेत

पिवळा ड्रेस आणि जीन्समध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर

शिवालीचा हा सुंदर लुक पाहून चाहते झाले फिदा

शेतामध्ये शिवाली परब लुटतेय सुट्टीचा मस्त आनंद

चाहत्यांमध्ये तिच्या नवीन लुकची रंगलीय चर्चा

बेडरुममध्ये नेहा मलिकचा हॉट लुक, फोटो व्हायरल