आम्ही अजूनही बघतो..., शिवानी बावकरच्या साडी लुकवर चाहते फिदा

01 May 2024

Created By: Soneshwar Patil

लागिरं झालं जी फेम अभिनेत्री शिवानी बावकर

नुकतेच शिवानीने साडीमधील फोटो पोस्ट केलेत

या मालिकेत अभिनेत्रीने साकारली शीतलची भूमिका

शिवानी अभिनय आणि सौंदर्याने असते चर्चेत

अजूनही मालिका बघतो असं चाहत्यांनी म्हटलं आहे

याच मालिकेतून अभिनेत्रीला मिळालीय प्रसिद्धी

Rupali Bhosle : पागल करते तुझी मोरणीची चाल, गुलाबी साडी...